आरोपीला सिगारेट पाजणे पडले महागात, तीन पोलीस कर्मचारी निलंबित

धुळे शहरातील चाळीसगांवरोड पोलीस ठाण्यातील आरोपी अकबर जलेला उर्फ अकबर अली कैसर अली शाह यास आरोपीला बेल सुनावणी साठी न्यायालयात आणण्यात आले असता त्याला सिगरेट पीऊ दिली, असा फोटो वायरल झाला. यामुळे पोलिस प्रशासनाने तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. राहुल जगताप, वसीम शेख इक्बाल,महेंद्र जाधव असे या निलंबित कर्मचाऱ्याची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top