नाशिक मधील एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या

नाशिक : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल करंडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा येथील रहिवासी होता. त्याने सोमवार रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी अतुल ला…

Read More

धुळ्यात हमालाचा खून, डोक्यात वार करून मारेकरी फरारखळबळ

धुळे : शहरातील श्रीराम पेट्रोल पंप जवळ एक मध्यम वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पंपा शेजारील सार्वजनिकशौचालयाच्या मागील बाजूस ४५ वर्षीय विजय या हमाली काम करणाऱ्या इसमाचामृतदेह पडलेलाअसल्याचे बघून खळबळ उडाली. विजय यांच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्यामुळे त्याच्या हल्ला करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून शहरात हमाली…

Read More

नाशिक येथे एकाची आत्महत्या सुसाइड नोटमध्ये लिहले भाजप पदाधिकाऱ्यांची नावे

नाशिक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिकमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आला आहे. या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये या घटनेचीच चर्चा आहे. नाशिकमध्ये एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या…

Read More

तलाठीला वाटली नाही लाज,
केवळ आठशे रुपयांची घेतली लाच

शिरपूर तालुक्यातील पिंपळे ( होळनांथे) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे यास आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. तक्रारदाराने धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून तलाठी बोरसे यास 800 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक…

Read More

गोळीबारात तरुणाचा मृत्यू, पैशांच्या वादातूनझाला खून

वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या…

Read More

राजेंद्र बंब प्रकरणात पुन्हा करोडोंचे घबाड जप्त

धुळ्यातील राजेंद्र बंब या अवैध सावकाराचे प्रकरण राज्यभर गाजत असून रोज वेगवेगळी माहिती, दस्तऐवज आणि करोडोची रक्कम हाती लागत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी धुळ्यातील योगेश्वर नागरी पतपेढीवर छापा टाकला. या ठिकाणच्या 7 लोकर्स ची तपासणी केली . यातून 2 कोटी 47 लाखाची रोकड, 210 सौदा पावत्या, 100 कोरे चेक, विदेशी चलन जप्त केले….

Read More
Back To Top