
नाशिकने ओढली धुक्याची चादर
नाशिक : शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून गारठा कायम असल्याचे पहायला मिळत असून सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. काही दिवसांपासून नाशिक मध्ये थंडी खूप वाढली आहे. पहाटेपासून तर धुके सकाळी पर्यंत तसेच असून नागरिक स्वेटर, कानटोपी व ई. वस्तू वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तर…