
बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड,पाच महिलासह आठ जणांना अटक
विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. नवरी मुलगी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना या टोळीने लावला होता. यानंतर या तरुणांनी…