
सूटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एका सूटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात या हत्येचा गुन्हेगार तिचा प्रियकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानेच हत्या करून मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि तलावाजवळील खड्ड्यात फेकून दिला. शुक्रवारी जौनपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेसीस चौकाजवळील झीलमध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळून आला होता. या घटनेने…