
राजकीय

माजी आ.प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश
धुळे तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार तथा नंदुरबारजिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ना.अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत आज ३ मे रोजी हा प्रवेश सोहळा झाला. प्रा. शरद पाटील यांनी दुसऱ्यांदा शिवसेना सोडली.धुळे तालुक्यातील कुसुम्ब गावात एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या…
धुळे तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारीआरक्षण सोडत
धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायती करीता अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता सन 2025-2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, 7 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी एका…
अजित पवारांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी संसदेत भेट ;राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 84 वा वाढदिसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. आता मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी होणार? याबाबत अजित पवारांनी…
मंत्रीमंडळ विस्ताराआधी पक्षात मंत्रीपदासाठी रस्सीखेच….काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचा विरोध….
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं.राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने आपली सत्ता स्थापन केली असून, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. अशातच कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे आमदारांसह राज्याचं लक्ष लागलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधी पक्षात मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्यासह काही…

भाजपने ईव्हिम मशीनमध्ये घोळ केला;पराभूत उमेदवारांचा आरोप
राज्यभरात भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आराेप उमेवार गितांजली कोळी यांनी केला आहे.साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गितांजली कोळी यांनी सांगितले की, गावातून तुम्हाला मतदान कसे पडले नाही म्हणून अनेक फोन…

स्मृती इराणी यांची शिरपूरमध्ये महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
“ना कोई टक्कर मे, है ना कोई चक्कर मे है.” असे स्मृती इरानींचे विधान“भाजपाला न चुकता मतदान करा” असे आवाहन शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांची शिरपूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी भारत माता की जय……

धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल
धुळे, दिनांक 28 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 43 उमेदवारांनी 55 नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 39 व्यक्तींनी 60 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत…

भाजपच्या पहिल्या यादीत कोणा कोणाला मिळाली संधी ..
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदसाठी भाजपाने आज पहिली यादी जाहीर केली आहे . यात पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यादी बाबत प्रचंड उत्सुकता होती, अखेर आज २० ऑक्टोबर रोजी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने पहिली यादी जाहीर केली. यात बघू या कोणा कोणाला संधी मिळाली ते… भाजपची पहिली उमेदवार यादी अशी – नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस,…

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आमदार सुरेश धस हे मनोज जरांगे यांच्या भेटीला
धस आणि जरांगेच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण …मध्यरात्रीनंतर अंतरवाली सराटीत असं काय घडलं?महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी यादी निघण्यापूर्वी भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा तास या दोघात बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट…

राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून आ.कुणाल पाटील यांचा गौरव
धुळे – महाराष्ट्र विधानसभेत आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचा व मानाचा असलेला उत्कृष्ट आमदार पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांना देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे धुळे ग्रामीण आणि खान्देशवासियांसाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आमदार म्हणून उत्कृष्ट भाषण या विभागात हा पुरस्कार आ.पाटील यांना सन 2023-24…