नाशिकमध्ये भीषण अपघात : भरधाव पिकअपने दिली धडक,बहिणीने भावासमोर सोडला जीव

नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. दरम्यान, मागून…

Read More

नाशिकमध्ये आमदारच पोहोचले कॅफेवर : गंगापूररोडवरील कॅफेवर छापा, गैरकृत्य उघड

नाशिक : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेची चर्चा सुरू असतानाच, आज दि. १ मार्च रोजी नाशिकमध्येही एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील हॉटेल मोगली कॅफे वर छापा टाकून कारवाई केली आहे. या कॅफेमध्ये तरुण-तरुणींना 100 ते 200 रुपये भाड्यात तासांसाठी रूम दिल्या जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे….

Read More

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची नाशिक येथे आढावा बैठक

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघातील चालू आणि प्रलंबित विकासकामांची माहिती घेण्यात आली. विशेषत: पिंपळगाव ते धुळे ६ लेन करणे, मालेगाव शहरातून सर्विस…

Read More

धावत्या बसमध्ये महिलेची प्रसूती

नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एक आदिवासी महिलेची प्रसूती झाली. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सटाणा रस्त्यावर घडली. बसचालक, महिला वाहक, पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाश्यांच्या मदतीने महिला आणि तिच्या बाळाला सटाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि दोघेही सुखरूप आहेत. बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित पवार आणि त्यांची पत्नी पूजाबाई…

Read More

धक्कादायक : पित्याने सहा वर्षाच्या आजारी मुलाला छताला टांगून केली मारहाण

चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली. ६ वर्षाच्या बालकास , तो आजारी असताना पित्याने छताला उलटे लटकावून मारहाण केली. पत्नीने आक्षेप घेतला असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारले. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका पिता आपल्या 6 वर्षांच्या पोटच्या मुलाशी इतके निर्दयी कसे वागू शकतो ? असा प्रश्न उद्भवणारा प्रसंग चांदवड…

Read More

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

खान्देश पुत्र ठरलेत अदखलपात्र धुळे – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी 31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मते मिळवून नाशिक शिक्षक मतदार संघातून…

Read More

शिवसेनेने दिली नाशिकच्या संदीप गुळवेंना उमेदवारी,शुभांगी पाटील करणार बंडखोरी

धुळे – शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता वेगळे ट्विस्ट आले असून शिवसेनेच्या उपनेत्या तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा शुभांगी पाटील यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली असतानाच शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने त्यांचा पत्ता कट करून नाशिकच्या संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे संदीप गुळवे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उमेदवारीची…

Read More

शिक्षक आमदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,१० जून रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. यात नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाचा हि समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदार सांघाचे कपिल पाटील हे येत्या ७ जुलै रोजी…

Read More

नाशिक : पोलिसांच्या कारवाईचा बडगा,२५ टवाळखोर ताब्यात

सिडकोत 25 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई.सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी व टवाळखोरांवर कार्यवाही करण्यासाठी अंबड पोलिसांनी कंबर कसली असून सिडकोतील चौकाचौकात, उद्यानात तसेच मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांवर अंबड पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.सोमवारी (ता. १२) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही महिन्यांपासून सिडको परिसरातील विविध भागात टवाळखोरांनी उपद्रव केला आहे. दिवसेंदिवस हाणामारी…

Read More

मशिदीत हनुमान चालीस करण्याची केली मागणी,त्र्यंबकेश्वर वादानंतर साधू-महंत आक्रमक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता…

Read More
Back To Top