खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील निगडी, प्राधिकरण येथे खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना विविध मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या स्वागतगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने…

Read More

बिबट्याच्या हल्ल्याच्या नावाखाली निर्दयी खून; बिबट्या नव्हे, नात्यातीलच खुनी !

दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पुढील पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे नसून, एका सुनियोजित कटाचा भाग होता. यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीने खुनाची कबुली दिल्याने संपूर्ण तालुक्यात…

Read More

स्वारगेट प्रकरणातील नराधम दत्तात्रेय गाडेचा आत्महत्येचा डाव फसला

पुणे: स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्तात्रय गाडे याने पोलिसांच्या धाकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर गाडेने शेतातील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण झाडाच्या फांदीला बांधलेली दोरी तुटली आणि तो खाली कोसळला.गुन्हे शाखेने मध्यरात्री दीडच्या सुमारास गुनाट गावातून गाडेला अटक केली. त्यानंतर त्याला…

Read More

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद पुण्यात संपन्न पुणे – बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने व प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे,त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्त्व…

Read More

पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात ; टेम्पोच्या धडकेने बस २० फूट दरीमध्ये कोसळली

पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खंडाळा घाट व खोपोलीदरम्यानच्या परिसरात एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने पुढे जाणाऱ्या बसला पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. त्यामुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला २० फूट खड्ड्यात उलटून पडली. अपघातात ३ जण गंभीर असून ९ जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि खाजगी प्रवासी बस सांगोला…

Read More

पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जीव हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेने लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालया नंतर या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.शाळेत शिक्षा भेटेल ही भिती आताच्या काळात विद्यर्थ्यांना राहिलेली…

Read More

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्याची परवानी द्या; दाम्पत्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातल्या एका दाम्पत्याने केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आता यावर काय निर्णय येणार, याची उत्सुकता आहे. सध्या देशभरात मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल केल्याने तिचे महत्त्व आहे. अन्वर शेख आणि त्यांची…

Read More

अजित पवार यांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली, सुदैवाने ते वाचले

अजित पवार यांनी काल दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते चौथ्या मजल्यावर जात असताना तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. आणि लिफ्ट तिथेच बंद झाली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली जोराने आली. अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाला असताना अजित पवार यांच्या सोबत एक डॉक्टर आणि त्यांचा एक सुरक्षा रक्षक होते. सुद्यवाने ते वाचले लिफ्टचा…

Read More

PMC ची संख्या 176 वर नेण्यासाठी नागरी संस्थांमध्ये नामनिर्देशित सदस्य वाढवणार – महाराष्ट्र सरकारचा निर्णय

पुणे : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये किमान 161 निवडून आलेले नगरसेवक असतील आणि प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ही संख्या वाढेल. अशाप्रकारे, २०११ च्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे पीएमसीमध्ये नगरसेवकांचे संख्याबळ १६६ असण्याची शक्यता आहे. नागरी संस्थांमध्ये नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेचे संख्या 176 वर पोहोचेल . मंगळवारी…

Read More
Back To Top