“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!”अभियानाचा धुळे जिल्ह्यात शुभारंभ

आ.काशीराम पावरा, आ.मंजुळा गावित यांच्यासह लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष अभियानाची सुरुवात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . या अभियानाच्या निमित्ताने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग…

Read More

साक्री तालुक्यातील वीटाई गावाजवळ जंगलात भीषण आग! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वीटाई (ता. साक्री) | साक्री तालुक्यातील वीटाई गावाच्या परिसरातील जंगलामध्ये लागलेल्या आगीने गुरुवारी (११ एप्रिल) रात्री ७.३० वाजता रौद्र रूप धारण केले. आग नेमकी केव्हा लागली हे स्पष्ट नसले तरी रात्रीच्या अंधारात तिच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वीटाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच साक्री तालुक्याच्या देरमाळ डोंगर भागात…

Read More

साक्री पिंपळनेर रोडवरील भागड्या डोंगराला आग; निसर्गसंपत्तीचा मोठा विध्वंस

धुळे | साक्री-पिंपळनेर रोडवरील मालपूर कासारे फाट्याजवळ असलेल्या भागड्या डोंगराला आज दुपारी अचानक आग लागली. झाडे आणि गवताला लागलेल्या या आगीत डोंगरावरील व डोंगराखालील मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या ही आग अधिकाधिक पसरत असून, स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्वरित याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. अद्याप या आगीचे…

Read More

दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला मोठा पूर, घरामध्ये शिरले पाणी

दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क…

Read More

मी नेहमी पुढील  30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो- आ. अमरिशभाई पटेल

शिरपूर तालुक्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार शिरपूर : शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड वर भर द्या, वृक्ष तोड करु नका. आम्ही हजारो, लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करुन जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपण करुन हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात, आपल्या…

Read More

धुळे जिल्ह्यात माळमाथा भागात जोरदार गारपीट;शेतात,रस्त्यांवर साचला खच,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

निजामपूर-साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील खोरी गावाच्या परिसरात झालेल्या अवकाळी वादळी वार्यासह गारपिटीने झालेल्या पावसाने शेकडो एकर क्षेत्रातील कांदा ,हरभरा,गहु,पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.आधीच आर्थिक टंचाई असलेल्या शेतकर्याचा या गारपिठ पावसामुळे तोडचा घास हिसकावला आहे.कापणीवर आलेला गहु हरभरा तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी या संकटामुळे ह तबल झालेला असुन शासनाच्या महसुल कृषी विभागाने तादकाळ…

Read More

बाळासाठी आईचे आत्मसमर्पण

नॅट जिओ चॅनलने हा फोटो 2013 मधील सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक म्हणून निवडला आणि सांगितले की, हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला हा फोटो काढताना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या हरणाच्या व्यक्तिमत्त्वाच्या ताकदीचे कौतुक केले. (जर तुमचा मृत्यू अपरिहार्यपणे होणार असेल, तर घाबरून घाबरून मरायचे का? त्यापेक्षा वीर मर). कथा अशी आहे: या दोन बिबट्यांनी तिच्या लहान…

Read More
Back To Top