तलाठीला वाटली नाही लाज,
केवळ आठशे रुपयांची घेतली लाच

शिरपूर तालुक्यातील पिंपळे ( होळनांथे) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे यास आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. तक्रारदाराने धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून तलाठी बोरसे यास 800 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक…

Read More

गोळीबारात तरुणाचा मृत्यू, पैशांच्या वादातूनझाला खून

वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या…

Read More

राजेंद्र बंब प्रकरणात पुन्हा करोडोंचे घबाड जप्त

धुळ्यातील राजेंद्र बंब या अवैध सावकाराचे प्रकरण राज्यभर गाजत असून रोज वेगवेगळी माहिती, दस्तऐवज आणि करोडोची रक्कम हाती लागत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी धुळ्यातील योगेश्वर नागरी पतपेढीवर छापा टाकला. या ठिकाणच्या 7 लोकर्स ची तपासणी केली . यातून 2 कोटी 47 लाखाची रोकड, 210 सौदा पावत्या, 100 कोरे चेक, विदेशी चलन जप्त केले….

Read More
Back To Top