२१०० रुपयांसाठी लाडक्या बहिणींना पाहावी लागणार भाऊबीजेची वाट
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे.महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर…
