दलित,आदिवासी,मुस्लिम मतदान रोखण्यासाठी भाजपचे षडयंत्र, मा.आ.अनिल गोटे यांचा आरोप
धुळे – प्रतिनिधी :धुळे लोकसभा मतदार संघात आता शेवटच्या टप्प्यात भाजपच्या वतीने कटकारस्थान रचले जाण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. मतदार संघातील दलित,आदिवासी,मुस्लिम,झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी मतदानासाठी बाहेर पडू नये,याकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे कारस्थान रचले जात आहे. मात्र पैसे आले तर जरूर घ्या,मिळत नसतील तर मागून घ्या. पण,मतदान जरूर करा.असे आवाहन…
