सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ – संजय राऊत यांच दावा

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,…

Read More

नाशिकने ओढली धुक्याची चादर

नाशिक : शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून गारठा कायम असल्याचे पहायला मिळत असून सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. काही दिवसांपासून नाशिक मध्ये थंडी खूप वाढली आहे. पहाटेपासून तर धुके सकाळी पर्यंत तसेच असून नागरिक स्वेटर, कानटोपी व ई. वस्तू वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तर…

Read More

मुंबई : धावत्या लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ…

Read More

जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्‍यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या…

Read More

भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना मारून टाकण्याची धमकी

मुंबई : भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना जिव्हे मारून टाकण्याची धमकी मिळाली आहे. बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत ज्याने मुंबईचे भाजप युवा शाखा प्रमुख तेजिंदर तिवाना आणि त्यांच्या सोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने एका संदेशात दावा केला की ते भाजप, आरएसएस मंत्री…

Read More

शिवसेना नाशिक मधील कार्यकर्त्यांच्या शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने संजय राऊतांनी केली टीका

नाशिक : शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशा मुळे आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. पक्षप्रवेशावरती ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे गटात जे गेले त्यांची नावे कोणालाही माहिती नाही आहे. ते आज नाशिक दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले “शिवसेनेत न दोन-चार दलाल, ठेकेदार गेले असतील….

Read More

महाराष्ट्रात पारा घसरला, संपूर्ण राज्यात थंडीचा कडका वाढला

राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान कमी झालेले पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून कडाक्याची थंडी पडतेय. थंडी मुले लोकांचे बाहेर निघणे हि अवघड झाले आहे. राज्यात काही जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तापमान कमी झाले आहे. पुणे आणि मुंबईत हि पारा घसरला आहे. मुंबईत १६ ते १८ अंशांच्या आसपास पारा घसरला आहे. राज्यात…

Read More

भारतीय क्रिकेटपटू पंत नंतर आता धनंजय मुंडे यांचा अपघात

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात. अपघातामध्ये सुदायवाने मुंडेंना जास्तकही दुखापत झाली नाही. मंगळवारी परळीमधील आझाद चौकात हा अपघात झाला. या दुर्घटने विषयी धनंजय मुंडे यांनी सामाजिक मध्यमा द्वारे माहिती दिली.   राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला बुधवारी मध्यरात्री परळी शहराजवळ अपघात झाला तेव्हा त्यांच्या छातीला किरकोळ…

Read More

ऋषभ पंतचा पुढील उपचार मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात होणार

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला विमानाने घेऊन जाईल, जिथे त्याच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार केले जाईल. ऋषभ पंत हा भारतीय क्रिकेट टीम चा मिडल ऑर्डर मधील एक महत्वाचा खेळाडू आहे. ऋषभ पंत चा रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना रस्ता अपघात झाला त्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ऋषभ पंत…

Read More

कंटेनर पलटल्याने महामार्ग झाला बंद

धुळ्याहून शिरपूर कडे जाताना बाभळे फाट्यावरील घटनामुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरापासून साधारणत 15 किलोमीटर अंतरावर देवभाने ते सोनगीर दरम्यान एक मोठा ट्रॉला उलटला…जेसीबी यंत्र भरलेल्या, या अति अवजड ट्रॉल्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला रस्त्यावर अक्षरशः आडवा झाला.. यामुळे महामार्गावरील एका बाजूची रहदारी पूर्णपणे बंद झाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसून चालकाला दुखापत झाल्याने…

Read More
Back To Top