दादा भुसे यांची सहकारमंत्र्यांशी चर्चा, बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र, शासन…
