आंबेडकरांसोबत आल्यास राज्यासह देशात परिवर्तन दिसेल,प्रकाश आंबेडकर – शिवसेना युतीवर संजय राऊत यांचे वक्तव्य
मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचंच नव्हे तर देशाचं राजकारण बदललेलं दिसेल, अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच…
