२०२२ मध्ये लाँच केले २२ प्रॉडक्ट,सर्वात मोठी सर्च इंजिन गुगल कंपनी
उद्यापासून कॅलेंडर आणि वर्ष बदलणार आहे. दर वर्षी प्रमाणे २०२३ हे वर्ष सुद्धा टेक्नोलॉजीचं असणार आहे. यावर्षी खूप साऱ्या टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. गुगल सध्या जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी आहे. वर्ष २०२२ मध्ये गुगलने २२ प्रोडक्ट्स आणि सर्विसेज लाँच केल्या आहेत. २०२२ मध्ये गुगलची प्रमुख लाँचिंग मध्ये अँड्रॉयड १३ चा…
