शिवपुराण कथेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात
धुळे : मालेगाव येथे सुरू असलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा संत्संग कार्यक्रमासाठी धुळ्याहून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना आज आर्वी जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली. या घटनेत भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन चालकाने अचानक…
