
महाराष्ट्र

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध
भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध*नंदुरबार(प्रतिनिधी)-तालुक्यातील भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.5 मतदार संघातील 13 उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांच्या सत्कार शिवसेनेचे नेते तथा मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी सामंजस्याने तडजोडीअंती निवडणुका बिनविरोध करण्यासाठी उमेदवार प्राधान्य…

सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने’11 एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन
*‘सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने’11 एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन*नंदुरबार(प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 6 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती,नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सोमवार 11 एप्रिल 2022 रोजी दुपारी…

तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात
तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात .. चोपडा तहसिल कार्यालय आवारातील घटना..चोपडा दि.१६(प्रतिनिधी :- समाधान कोळीजळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपडा तहसिल कार्यालय आवारात सापळा रचून दहा हजारांची लाच घेतांना देवगाव सजाचे तलाठी भूषण विलास पाटील यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने…