शिपुरातून गावठी कट्टे नेणाऱ्या टोळक्याला अटक

शिरपूर : येथे पोलिसांनी सहा जणांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडन ३ गावठी कट्टे जे बनावटीचे होते. आणि जिवंत काडतुससह ७ लाख ६६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा हि गुन्हेगारांना कस्टडी मधे घेऊन त्या आरोपी विरुद्ध शस्त्रबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईटी सत्रासेन मार्गावर एका वाहनातून गावठी कट्ट्याची विनापरवाना वाहतूक…

Read More

जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्‍यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या…

Read More

महावितरणचा भुसावळात घरगुती ग्राहकाला आले 1 लाख 87 हजाराचे विजबिल

जळगाव : भुसावळच्या परिसरात ग्राहकांच्या घरातील वीज मीटरचे चुकीचे रिडिंग घेतले जात असून वीज बीलांच्या वाटपात दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीज बिलांचे वाटप केले जात असल्याची तक्रार शहरातील ग्राहकांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात चुकीचे रिडींग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रिडींग देणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल…

Read More

साखर कारखाना कर्मचार्‍यांचे महामार्गावर आंदोलन

यावल : तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी अंकलेश्‍वर- बर्‍हाणपूर महामार्ग रोखून रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी भेट दिली. त्यावेळी कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी करीत अध्यक्षांना घेराव घातला. यावल येथील सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी…

Read More

मुंबई हुन, घरी परतताना कंटेनरच्या धडकेत , दोन जण ठार तर एक जखमी

जळगाव : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गाडीतून प्रवास करणारे दोघे जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील हा भीषण अपघात झाला. मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार हे जखमी झाले आहेत. पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश…

Read More

कार-टँकरच्या भीषण अपघातात पालिका अभियंत्यासह डॉक्टर ठार, पारोळ्याजवळील घटना

पारोळा : जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगावात रस्ते अपघातात दोन मित्र मृत्युमुखी झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात पालिका अभियंता आणि डॉक्टर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता…

Read More

निवडणुकीतील विजयानंतर घडला धक्कादायक प्रकार, जळगावात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच मात्र, जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या…

Read More

जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन

महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन…

Read More

तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात

तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात .. चोपडा तहसिल कार्यालय आवारातील घटना..चोपडा दि.१६(प्रतिनिधी :- समाधान कोळीजळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपडा तहसिल कार्यालय आवारात सापळा ‌रचून दहा हजारांची लाच घेतांना देवगाव सजाचे तलाठी भूषण विलास पाटील यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने…

Read More
Back To Top