
बदलापूर घटनेतील दोषींना फासावर लटकवा आ.कुणाल पाटील
महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात निषेध आंदोलन धुळे- महाराष्ट्रात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधार्यांच्या भावना बोथड झाल्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणार्या दोषींना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी करीत आ.कुणाल पाटील यांनी बदलापूर घटनेचा निषेध केला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनेच्यावतीने आज…