धुळ्यात झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला यातील विजेत्यांना सुमारे ३१ लाख २०हजार रुपयांची विविध बक्षिसे देण्यात आली .. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ३० संघ सहभागी झालेत तर हजारो कुस्तीगीर व कुस्ती प्रेमींनी ४ दिवस उपस्थित राहून स्पर्धेत रंगत भरली.यातील विविध गटातील विजेते असे,फ्रीस्टाईल… 👇🏻५७ कीलोप्रथम- सुरज आसवले – कोल्हापूरद्वितीय- स्वप्निल शेलार…

Read More

शिरपूर पोलिसांनी पकडला मोठा शस्त्रसाठा

एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक निसरीक्षक सुरेश शिरसाठ याना मिळाली . त्यांनी तात्काळ फिल्डिंग लावून मुंबई आग्रा महामार्गावरील सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे नाकाबंदी करून या कर ला अडवले या कार मधून १२ तलवारी २ गुप्ती १ चॉपर बटन चाकू २ फायटर आणि कर सह सुमारे ६…

Read More

३० वर्षीय तरुणाचे मुंडके छाटून केली हत्या

३० वर्षीय तरुणाचे मुंडके छाटून केली हत्याधुळे शहरातील मोहाडी उपनगरातील घटनारात्री शेतातील पार्टीत हि घटना घडल्याचा संशय धुळे शहरालगतच्या मोहाडी उपनगरात नित्यानंद सोसायटीत राहणाऱ्या ३०वर्षीय सतीश बापू मिस्त्री या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मोहाडी उपनगरातील एक शेतात सतीशच्या मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.. हि हत्या इतकी निर्घृण आहे कि शरीरापासून सतीशचे मुंडकेच वेगळे…

Read More

धुळ्यात कार नदीत पडली,जीवित हानी नाही

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धुळे शहरातील पांझरा नदीमध्ये एक ओमनी कार पडल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील देवपूर परिसराकडे जाणाऱ्या पांझरा नदीवरील फरशी पुलावर ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.फरशी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या ठिकाणी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत.

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार जखमी

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर ओव्हरटेक च्या नादात एस.टी.बसने समोरील ट्रकला धडक दिल्याची घटना घडली असून यात चार जण जखमी झाले आहेत. याबाबत बस प्रवासीने पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि १६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास एम एच २० बि एल ११९० क्रमांकाची बस धुळे येथून शिरपूर…

Read More

कंटेनर पलटल्याने महामार्ग झाला बंद

धुळ्याहून शिरपूर कडे जाताना बाभळे फाट्यावरील घटनामुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरापासून साधारणत 15 किलोमीटर अंतरावर देवभाने ते सोनगीर दरम्यान एक मोठा ट्रॉला उलटला…जेसीबी यंत्र भरलेल्या, या अति अवजड ट्रॉल्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला रस्त्यावर अक्षरशः आडवा झाला.. यामुळे महामार्गावरील एका बाजूची रहदारी पूर्णपणे बंद झाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसून चालकाला दुखापत झाल्याने…

Read More

धुळ्यात हमालाचा खून, डोक्यात वार करून मारेकरी फरारखळबळ

धुळे : शहरातील श्रीराम पेट्रोल पंप जवळ एक मध्यम वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पंपा शेजारील सार्वजनिकशौचालयाच्या मागील बाजूस ४५ वर्षीय विजय या हमाली काम करणाऱ्या इसमाचामृतदेह पडलेलाअसल्याचे बघून खळबळ उडाली. विजय यांच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्यामुळे त्याच्या हल्ला करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून शहरात हमाली…

Read More

शिवपुराण कथेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात

धुळे : मालेगाव येथे सुरू असलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा संत्संग कार्यक्रमासाठी धुळ्याहून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना आज आर्वी जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली. या घटनेत भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन चालकाने अचानक…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावरती दि बर्निंग ट्रकचा थरार

धुळे : शहरा जवळील मुंबई-आग्रा मार्गावर वरखेडी रोडावरती दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक ला अचानक आग लागली अग्निशमन दलाने आगीला नियंत्रणात आणले. मात्र ट्रकचे काही टायर , बॉडी , केबिन मधील सीट जळून खाक झाले. अग्निशाम दलाने आगीला वेळीच नियंत्रणात आणले.

Read More

गोळीबारात तरुणाचा मृत्यू, पैशांच्या वादातूनझाला खून

वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या…

Read More
Back To Top