अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल दुर्घटनेची चौकशी

नाशिक : जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. मुंढेगाव येथे सुमारे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; २ तरुणी जागीच ठार, लहान मुलासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

ठाणे : मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहापुरातील कळंभे येथील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा आणि स्कुटी अशा तीन वाहनांना विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कुटी आणि…

Read More

पोलिसांना घरे बांधून देणार पीएमआरडीए; ४ हेक्टर हून अधिक, जागेच्या बदल्यात ३९७ घरेहून अधिक जागेत

पिंपरी : औंधमधील चव्हाणनगर येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाची ४ हेक्टर हून अधिक जागेत हिंजवडी मेट्रोसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे. या बदल्यात ‘पीएमआरडीए’कडून ग्रामीण पोलिसांना ३९७ घरे बांधून दिली जाणार आहेत. या घरांसाठी एकूण शंभर कोटी रुपये खर्च येणार असून, लवरकच बांधणी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’कडून सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर हिंजवडी ते…

Read More

नाशिक येथे प्रतिबंधित अन्न पदार्थांचा एक कोटी हून जास्त रुपयांचा साठा जप्त

नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा एक कोटी हून जास्त रुपयांचा साठा जप्त केला.अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी छापेमारी केली. संबंधित विभागाच्या पथकाने वाडीवऱ्हे परिसरात संशयित वाहनाचा पाठलाग करत कंटेनरांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून…

Read More

नाशिक येथील दुर्घटनेत मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा

नाशिक : शहरातील एका स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत दोन पिशव्या भरून ५०० आणि दोन हजार रुपयांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा आढळल्या. त्यावर केवळ शालेय प्रकल्पांसाठी वापर आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख असून त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे….

Read More

नाशिक येथे खासगी बसला लागली भीषण आग 15 प्रवासी जळून ठार, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नाशिक-औरंगाबाद रोडवर पहाटे 4/4.30 दरम्यान हॉटेल मिर्ची जवळ खाजगी बस चा मोठा अपघात झाला. यात बस पूर्ण जळून खाक झाली.बस मधील 30 पैकी किमान 15 प्रवासी जळुन ठार झाल्याचा संशय असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.उर्वरीत प्रवास्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मृत पावलेल्या…

Read More
Back To Top