साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याबाबत ४ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे बैठक घेतली गेली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ, तुळशीराम गावित, कामगार नेते अशोक द भामरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भानुदसजी गांगुर्डे भाजपाचे वेडू सोनवणे शेतकरी संघटनेचे वेडु तात्या अकलाडे शेतकरी संघटनेचे निंबा परशुराम जाधव कासा-याचे प्राध्यापक युवराज काकुस्ते कारखान्याचे आवसायक साहेब प्रतिनिधी शिवाजी सोनवणे भाडण्याचे सरप॓च अजय सोनवणे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे हजर होते.
( प्रतिनिधी : निलेश सावळे साक्री )

