अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील
अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…
