धुळ्यात चोरीच्या पाच मोटार सायंकाळी जप्त, एकाला अटक
धुळे । प्रतिनिधीचोरीस गेलेल्या पाच मोटारसायकल जप्त करतानाच एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली.गर्दीच्या ठिकाणाहून मोटार सायकली चोरीस जाण्याच्या घटना वाढत असल्याचे बघून पोलीसानी वेगात कारवाया सुरू केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार आज 26 जून रोजी धुळे बस स्थानकाच्या आवारातील शौचालयाजवळ एक व्यक्ती…
