राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील ४४३५ रिक्त पदांच्या भरतीस गती
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ४४३५ सहायक प्राध्यापक पदे रिक्त असून, या पदभरतीसाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटी दूर करून लवकरच भरती प्रक्रियेला गती दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपालांनी यापूर्वी…
