नियंत्रण सुटल्याने बस चा अपघात, ३० जण जखमी तर १४ गंभीर

लातूर : जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली उलटली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास लातूरहून एम. एच.२० बी. एल.२३७३ ही बस पुणे जाण्यासाठी ३० प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस बोरगाव काळे…

Read More

नाशिक मध्ये बस चा अपघात १३ जण जखमी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बस थेट रस्त्यावरून उलटली बस उलटल्याने १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर २ जण गंभीर असल्याची माहिती मिळाली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाण्याहून ही…

Read More

नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला 5 वर्षीय चिमुकलीचा गळा

नायलॉन मांजा वापर, विक्री, साठा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरी छुप्या मार्गाने याची विक्री जोरात सुरु असून याचा फटका घराशेजारी खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला बसला आहे. गळ्यावर मांजा घासल्याने तिचा गळा कापला गेला असून तिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपुरातील फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत…

Read More

मुंबई : धावत्या लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ…

Read More

भारतीय क्रिकेटपटू पंत नंतर आता धनंजय मुंडे यांचा अपघात

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात. अपघातामध्ये सुदायवाने मुंडेंना जास्तकही दुखापत झाली नाही. मंगळवारी परळीमधील आझाद चौकात हा अपघात झाला. या दुर्घटने विषयी धनंजय मुंडे यांनी सामाजिक मध्यमा द्वारे माहिती दिली.   राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला बुधवारी मध्यरात्री परळी शहराजवळ अपघात झाला तेव्हा त्यांच्या छातीला किरकोळ…

Read More

ऋषभ पंतचा पुढील उपचार मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात होणार

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला विमानाने घेऊन जाईल, जिथे त्याच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार केले जाईल. ऋषभ पंत हा भारतीय क्रिकेट टीम चा मिडल ऑर्डर मधील एक महत्वाचा खेळाडू आहे. ऋषभ पंत चा रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना रस्ता अपघात झाला त्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ऋषभ पंत…

Read More

कंटेनर पलटल्याने महामार्ग झाला बंद

धुळ्याहून शिरपूर कडे जाताना बाभळे फाट्यावरील घटनामुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरापासून साधारणत 15 किलोमीटर अंतरावर देवभाने ते सोनगीर दरम्यान एक मोठा ट्रॉला उलटला…जेसीबी यंत्र भरलेल्या, या अति अवजड ट्रॉल्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला रस्त्यावर अक्षरशः आडवा झाला.. यामुळे महामार्गावरील एका बाजूची रहदारी पूर्णपणे बंद झाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसून चालकाला दुखापत झाल्याने…

Read More

अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल दुर्घटनेची चौकशी

नाशिक : जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. मुंढेगाव येथे सुमारे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; २ तरुणी जागीच ठार, लहान मुलासह तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु

ठाणे : मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहापुरातील कळंभे येथील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा आणि स्कुटी अशा तीन वाहनांना विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कुटी आणि…

Read More

नाशिक येथील दुर्घटनेत मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा

नाशिक : शहरातील एका स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत दोन पिशव्या भरून ५०० आणि दोन हजार रुपयांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा आढळल्या. त्यावर केवळ शालेय प्रकल्पांसाठी वापर आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख असून त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे….

Read More
Back To Top