
धुळ्यात गजेंद्र अंपळकर सह पाच जणांविरुद्ध पोस्को दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश.
धुळे | प्रतिनिधी : भाजपाचे धुळे शहर जिल्हा प्रतिनिधी गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपाळकर, सतीश अंपळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध POSCO सह भा. दं.वी 354,324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने हा आदेश पारित झाला आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे लहान बहिण…