साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
साक्री : विद्या विकास मंडळाच्या सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल, तालुका विधी सेवा समितीचे अॅड. बी. के. पिंपळे आणि अॅड….
