दोंडाईचातील किराणा दुकान फोडणारे दोन चोरटे गजाआड, दोन फरार
दोंडाईचा शहरातील गोसीया नगर येथे एका किराणा दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ६५,००० रुपये लंपास केले. पोलिसांनी जलद तपास करून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३०,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. फिर्यादी सादीक रुवाब खाटीक (वय ४२, रा. गोसीया नगर, दोंडाईचा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ जानेवारीच्या रात्री त्यांच्या…
