धुळ्यात निसर्ग-मित्र समिती तर्फे कर्तबगार महिलांचा ‘राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार’ने सन्मान
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समितीच्या वतीने राज्यस्तरीय महिला परिषद दिनांक १५ मार्च २०२५ रोजी हॉटेल स्पाईस स्ट्रीट, धुळे येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील होते. त्यांच्या शुभहस्ते महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना…
