धक्कादायक : पित्याने सहा वर्षाच्या आजारी मुलाला छताला टांगून केली मारहाण
चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली. ६ वर्षाच्या बालकास , तो आजारी असताना पित्याने छताला उलटे लटकावून मारहाण केली. पत्नीने आक्षेप घेतला असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारले. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका पिता आपल्या 6 वर्षांच्या पोटच्या मुलाशी इतके निर्दयी कसे वागू शकतो ? असा प्रश्न उद्भवणारा प्रसंग चांदवड…
