अकलाड-मोराणे प्रनेर गावात बिबट्याची दहशत, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
धुळे तालुक्यातील अकलाड-मोराणे प्र नेर गावात बिबट्याचे वावर असून यात बिबट्याने ३ शेळ्या फस्त केल्या आहेत. गावातील मयुर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बिबट्याने मध्यरात्री कंपाउंड मध्ये शिरून ३ शेळ्या फस्त केल्या आहेत. यामुळे २० ते२५ हजाराचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेआपल्या परिसरात वन्य व हिंस्त्र श्वापदांच्या बिबट्याचा वावर वाढलेल्या असल्याने सर्व…
