‘मोदी साडी’ योजना म्हणजे गरिबीची चेष्टा, अनिल गोटे यांचा भाजपावर थेट आरोप
धुळे – भाजपा जुन्या-पुराण्या, फाटक्या- ठिगळ लावलेल्या पारदर्शक साड्या रेशन दुकानावर वाटून भारतातील मायबहिणींची अब्रू काढण्याचे घाणेरडे व खालच्या पातळीचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या योजनेचाजगभर डांगोरा पिटवून ते भारतातील गरिबीची जगभर बदनामी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रपरिषदेत केला. एकीकडे ४७ % लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असे…
