शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज अमरावतीतील ‘एसीबी’ कार्यालयात ते तीन तास चौकशीत होते. नितीन देशमुख हे चौकशीत असताना ठाकरे गटाच्या एसीबी कार्यालयाचा बाहेर घोषणाबाजी आणि सोबतच शक्ती प्रदर्शन हि केले. देशमुख सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातून अमरावती जाण्यासाठी निघाले. देशमुख एकटे नव्हे तर सोबत पाचशे होऊन अधिक कार्यकर्ते अमरावती ला गेले होते. देशमुख यांना अटक होईल असे विचार करून ते त्यांनी कपड्यांची पिशवी सोबत घेतली. ते म्हणाले “सुरत ला माज्या जवळ कपडे नव्हते मी ज्या कपड्यांवरती गेलो होतो त्याच कपड्यांवरती आलो आजही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच तयारीने मी आज निगालो आहे. हि सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवले जातेय, म्हणूनच आम्ही कोणती हि कारवाई सती तयार आहोत”
