धुळे मनपात ‘आयएएस’ दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत आयुक्तांची शिफारस
मा आ. अनिल गोटेंच्या तक्रारींवर विभागीय आयुक्तांची शिफारस धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त, श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्यावर शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्या संबंधात नगर विकास सचिवांना अहवाल पाठवून या महानगरपालिकेवर “आयएएस ” दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी शिफारस केली असल्याचे…
