
भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध
भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध*नंदुरबार(प्रतिनिधी)-तालुक्यातील भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.5 मतदार संघातील 13 उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांच्या सत्कार शिवसेनेचे नेते तथा मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी सामंजस्याने तडजोडीअंती निवडणुका बिनविरोध करण्यासाठी उमेदवार प्राधान्य…