नंदुरबार जिल्हाधिकारीपदी डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती
नंदुरबार – प्रतिनिधीनंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची दि.९ ऑगस्ट रोजी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली. त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र गेल्या १७ दिवसांपासून नंदुरबार जिल्हावासियांची प्रतीक्षा संपली असून आता डॉ मिताली सेठी यांची शासनाने नियुक्ती केली आहे.त्या लवकरच पदभार घेणार आहेत. डॉ.मिताली सेठी या नागपूर येथील…
