रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, आजपासून भुसावळ- पुणे हुतात्मा दोन महिने रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमॉडेलींगच्या काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ-पुणे-हुतात्मा एक्सप्रेस…

Read More

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून लुबाडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

राज्यभरात 12 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या ठाण्यातील टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करीत होते. आरोपींकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची…

Read More

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं पडलं महागात;भाजप नेता वर्षभरासाठी तडीपार

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी त्याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांचं एक पंजाबी गाणं नुकतंच रिलीज झालंय. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं….

Read More

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड,पाच महिलासह आठ जणांना अटक

विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. नवरी मुलगी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना या टोळीने लावला होता. यानंतर या तरुणांनी…

Read More

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडून तीन तास चौकशी

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज अमरावतीतील ‘एसीबी’ कार्यालयात ते तीन तास चौकशीत होते. नितीन देशमुख हे चौकशीत असताना ठाकरे गटाच्या एसीबी कार्यालयाचा बाहेर घोषणाबाजी आणि सोबतच शक्ती प्रदर्शन हि केले. देशमुख सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातून अमरावती जाण्यासाठी निघाले. देशमुख एकटे नव्हे तर सोबत पाचशे होऊन अधिक कार्यकर्ते अमरावती ला गेले होते. देशमुख यांना अटक होईल…

Read More

नियंत्रण सुटल्याने बस चा अपघात, ३० जण जखमी तर १४ गंभीर

लातूर : जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली उलटली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास लातूरहून एम. एच.२० बी. एल.२३७३ ही बस पुणे जाण्यासाठी ३० प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस बोरगाव काळे…

Read More

एमएडीसातील चटई कंपनीत आग, औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद : येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन वाहन दुर्घटनास्थळी पोहोचले होते. कंपनीत लागले आग जास्त पसरू नये म्हणून जास्त प्रमाणात पाण्याचे टँकर बोलावले होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथे हि कंपनी आहे. कंपनीत आग लागलीय अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. पण मात्र, अग्निशमन दलाच्या…

Read More

दादा भुसे यांची सहकारमंत्र्यांशी चर्चा, बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र, शासन…

Read More

अजित पवार यांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली, सुदैवाने ते वाचले

अजित पवार यांनी काल दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते चौथ्या मजल्यावर जात असताना तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. आणि लिफ्ट तिथेच बंद झाली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली जोराने आली. अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाला असताना अजित पवार यांच्या सोबत एक डॉक्टर आणि त्यांचा एक सुरक्षा रक्षक होते. सुद्यवाने ते वाचले लिफ्टचा…

Read More

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मुले राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज ११:३० ला चा प्रकार घडला. नागपुरातील त्यांच्या कार्यलायत धमकीचे ३ वेळा फोन आले. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे….

Read More
Back To Top