भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना मारून टाकण्याची धमकी
मुंबई : भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना जिव्हे मारून टाकण्याची धमकी मिळाली आहे. बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत ज्याने मुंबईचे भाजप युवा शाखा प्रमुख तेजिंदर तिवाना आणि त्यांच्या सोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने एका संदेशात दावा केला की ते भाजप, आरएसएस मंत्री…
