दोंडाईचा: डॉक्टरांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरेसेनेचा इशारा

दोंडाईचा – साहूर (ता. शिंदखेडा) येथील हर्षल बाळकृष्ण कोळी (वय २८) या तरुणाने शेतात तणनाशक फवारणी करत असताना औषध पिऊन घेतल्याची घटना घडली. त्याला तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून आवश्यक तातडीची उपचारप्रक्रिया न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या मते, डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी प्राथमिक उपचार न करता केवळ एक सलाईन…

Read More

शिरपूरातील होळनाथे येथे महसूल सप्ताहानिमित्त समाधान शिबिर

तालुक्यात सर्वाधिक 163 जिवंत सातबाऱ्यांची नोंद महसूल सप्ताह 2025 अंतर्गत शिरपूर तालुक्यातील होळनाथे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी अनेक सुविधा घरपोच देण्यात आल्या. शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक होते. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय…

Read More

धुळे पोलिस दळणवळण विभागाला राज्यात दुसरा क्रमांक; तांत्रिक कार्यक्षमतेची दखल

धुळे : पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात धुळे विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत पश्चिम विभाग, पुणेमधील २८ युनिट्सपैकी दुसरा क्रमांक मिळवला आहे. हे मूल्यांकन अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागातील तांत्रिक कार्यक्षमता, नविन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि प्रशासकीय सुसूत्रता या…

Read More

महाकोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार आरोपीसह तिघांना अटक; १८ वाहने जप्त

निजामपूर पोलिसांची धडक कारवाई धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज पहाटे मोठ्या प्रमाणात महाकोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीसह तिघांना अटक करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. जामदा गावात राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये तब्बल १८ वाहने — १७ मोटारसायकल्स आणि एक फोरव्हिलर — जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक…

Read More

धुळ्यात अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

सुनील नेरकर यांनी दिली माहिती : धुळ्याला पहिल्यांदाच मिळाला मान, २० जुलै २०२५ रोजी बैठक धुळे : अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या रविवार दि. 20 जुलै रोजी शहरातील हॉटेल गोल्डन लिफ येथे होणार आहे. पहिल्यादाच या बैठकीचा मान धुळ्याला मिळाला असून त्यात नवीन पदाधिकारी नियुक्तीसह विविध विषयांवर विचारमंथन देखील होणार…

Read More

अक्कलकुव्यातील मदरशात येमेनच्या नागरिकांचे ९ वर्षे बेकायदेशीर वास्तव्य; ७२८ कोटींच्या आर्थिक उलाढालीमुळे खळबळ

धुळे, १६ जुलै : अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेत तब्बल ९ वर्षे येमेनच्या नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विचारले की, या प्रकारात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार का…

Read More

धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांची मोठी कामगिरी — मोटारसायकल चोर गजाआड; १० वाहने चोरीची कबुली

चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून १० मोटारसायकल चोरीची कबुली मिळाली आहे. ही कामगिरी धुळे पोलीस दलासाठी मोठी यशस्वी मानली जात आहे.दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी मुहम्मद कैसर मुहम्मद इल्यास अन्सारी, रा. गफूर नगर, धुळे यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यांच्या…

Read More

गुरुपौर्णिमेच्या दिवशी धुळे न्यायालय आणि पोलिसांची विशेष कारवाई; 42 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर धुळे जिल्हा न्यायालय व पोलिस प्रशासनाच्या वतीने ‘मुद्देमाल वितरण सोहळा-2025’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला एकूण 42 लाख 2 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालक आणि फिर्यादींना परत करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदया सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्रीमती माधुरी आनंद यांच्या हस्ते मुद्देमालाचे…

Read More

धुळ्यातील स्वस्तिक चित्रपट गृहाच्या कागदपत्रात हेराफेरी

सिटीसर्व्हे कार्यालयातील 4 जणांना अटक धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वस्तिक चित्रपट गृहाच्या खरेदीचा वाद चांगलाच चिघळतो आहे. ह्या खरेदीत फेरफेरी झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच होत होता.. या अनुषंगाने गुन्हा हि दाखल झाला. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती मालमत्तेचा बनावट नकाशा तयार करणे आणि मालमत्ता पत्रक तयार करून देणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात परिरक्षक भूमापक…

Read More

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याचे दर गगनाला

पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात झपाट्याने वाढ धुळे │ जोरदार पावसाचा फटका आता थेट भाजीपाल्याच्या बाजारात जाणवू लागला आहे. महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, भाजीपाल्याची आवक घटली असून दर गगनाला पोहोचले आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टमाट्याच्या २० किलोच्या कॅरेटचा दर तब्बल ७५० ते…

Read More
Back To Top