
महाराष्ट्रात पारा घसरला, संपूर्ण राज्यात थंडीचा कडका वाढला
राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान कमी झालेले पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून कडाक्याची थंडी पडतेय. थंडी मुले लोकांचे बाहेर निघणे हि अवघड झाले आहे. राज्यात काही जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तापमान कमी झाले आहे. पुणे आणि मुंबईत हि पारा घसरला आहे. मुंबईत १६ ते १८ अंशांच्या आसपास पारा घसरला आहे. राज्यात…