सोन्याचे दहा लाखांचे दागिने परत करत अमीन शेख यांनी दिला प्रामाणिकपणाचा आदर्श
शहादा शहरात “इमानदारी अजूनही जिवंत आहे” याचे एक जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. गरीब नवाज कॉलनीत राहणारे अमीन अय्युब शेख उर्फ अमु या छोट्याशा भंगार विक्रेत्याने दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे त्यांच्या मूळ मालकाला परत करत संपूर्ण समाजासमोर एक उज्वल आदर्श निर्माण केला आहे. दिनांक ९ जून रोजी अमीन शेख, जे रोजच्या रोज शहादा…
