आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एनसीसी कॅडेट्ससाठी “योग व सार्वजनिक आरोग्य” यावर विशेष सत्र
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 48 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, धुळे आणि डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “योग व सार्वजनिक आरोग्य” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात सुमारे 125 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमात योग विद्या धाम येथील सुप्रसिद्ध योगप्रशिक्षिका प्रा. मनीषा चौधरी मॅडम प्रमुख वक्त्या…
