साक्री पंचायत समिती कार्यालयाचा बोर्ड गायब प्रशासनाचे दुर्लक्ष
साक्री येथील पंचायत समितीचा कमानी लोखंडी बोर्ड बऱ्याच महिन्यांपासून दिसत नसल्याने साक्री तालुक्यातील कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये साक्री पंचायत समिती ही स्थलांतरित झाली आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे तर दुसरीकडे पंचायत समिती सभागृहाच्या छतावर लहान झुडप तथा अस्वच्छता व अवैध पार्किंग दिसत आहे, तर पंचायत समितीचे लोखंडी गेट रात्री बंद होत नसल्याने व आवारात काळोख असल्याने पंचायत…
