दहिवेलचे संजय बच्छाव यांना “महाराष्ट्र आयडॉल”,सामाजिक कार्यामुळे झाला गौरव
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ता, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे व निसर्गप्रेमी, आध्यात्मिक आणि संस्कारीक कार्य करणारे साक्री तालुक्यातील दहिवेल गावाची शान व अभिमान उंचावणारे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे साक्री तालुका उपाध्यक्ष संजय बच्छाव यांना दिनांक 21 डिसेंबर रोजी ऍग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीतर्फे आयोजित “गौरव महाराष्ट्राचा” या भव्य दिव्य कार्यक्रमात त्यांना “महाराष्ट्र आयडल पुरस्काराने” सन्मानित करण्यात…
