पांझरा नदीवरील ब्रिजकम बंधाऱ्यावर पाणी अडविण्याची मागणी

पांझरा आरती सेवा समितीकडून बांधकाम विभागाला निवेदन धुळ्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या संवर्धनासाठी पांझरा आरती सेवा समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुन्हा एकदा ठोस मागणी केली आहे. प्रभातनगर परिसरात पांझरा नदीवर उभारण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्यावर तातडीने पाट्या टाकून पाणी अडविण्यात यावे, अशी विनंती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पांझरा आरती…

Read More

धुळे जिल्ह्यात एकल महिलांच्या सर्वेक्षणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक

साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य याचे‌ निमंत्रक हेरंब कुलकर्णी‌  यांनी आज धुळे जिल्ह्याचा दौरा करून एकल महिलांच्या सर्वेक्षणासंदर्भात प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग तसेच शिक्षणाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण राबविण्याबाबत भूमिका मांडली….

Read More

दहिवेलचे संजय बच्छाव यांना “महाराष्ट्र आयडॉल”,सामाजिक कार्यामुळे झाला गौरव

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ता, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे व निसर्गप्रेमी, आध्यात्मिक आणि संस्कारीक कार्य  करणारे साक्री तालुक्यातील दहिवेल गावाची शान व अभिमान उंचावणारे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे साक्री  तालुका उपाध्यक्ष  संजय बच्छाव यांना दिनांक 21 डिसेंबर रोजी ऍग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीतर्फे आयोजित “गौरव महाराष्ट्राचा” या भव्य दिव्य कार्यक्रमात त्यांना “महाराष्ट्र आयडल पुरस्काराने” सन्मानित करण्यात…

Read More

साक्री व पिंपळनेर येथील कापूस व सोयाबीन ची चोरी  टोळी गजाआड

तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त साक्री उप विभागातील  पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकरी यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक , व अपर पोलीस अधीक्षक , यांनी पोलीस निरीक्षक, साक्री पोलोस स्टेशन व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिल्याने, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा…

Read More

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने  मारली बाजी

धुळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ  कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत 5 नगराध्यक्ष आणि 55 हून अधिक नगरसेवक निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचे पडसाद धुळ्यातही उमटले असून, या विजयामुळे  धुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला….

Read More

धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख संत  बाबा धीरजसिंह हत्या प्रकरण अखेर सीआयडीकडे

पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली माहिती धुळे येथील संत बाबा धीरजसिंह खालसा यांच्या खळबळजनक हत्या प्रकरणाचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच‌ सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मोहाडी परिसरातील गुरुद्वारात बाबांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध संघटना आणि नागरिकांकडून तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी…

Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीव घेणा हल्ला…

अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फिर्याद दाखल महानगरपालिका निवडणूक आचार संहिता कालावधी तसेच नाताळ व 31 डिसेंबर 2025 च्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर घडक कारवाई करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला अज्ञात हल्ले खोरान विरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. निरीक्षक, आर.आर. धनवटे राज्य…

Read More

विभागीय कबड्डी स्पर्धेत नांद्रे आश्रमशाळेचा संघ विजयी

आदिवासी विकास विभागातर्फे खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव नाशिक विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या नांद्रे (ता.धुळे) येथील आश्रमशाळेने कबड्डी या स्पर्धेत१४ वर्षे वयोगटातून मुलांच्या संघाने विजय मिळविला. हा संघ राज्यस्तरावर नाशिक विभागाचे नेतृत्व करीत आहे. शासकीय अनुदानित आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच प्रकल्पस्तरावर झाल्या. त्यानंतर विजेता संघ विभागीय स्तरावर गेले. या स्पर्धा…

Read More

जातीचा दाखला काढण्यासाठी मागितले तीन लाख रुपये…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर एसीबीच्या जाळ्यात… अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातून जातीचा दाखला काढून देण्यासाठी तीन लाखांची मागणी करणाऱ्या  शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाने चार महिन्यापूर्वी लाच मागितली होती. नितीन लीलाधर ठाकूर असे या शिक्षकाचे नाव असून विशेष म्हणजे एक लाख रुपये वेतन असताना देखील त्यांनी ही लाच मागितली…

Read More

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड…

धुळे तालुका पोलीसांची धडक कामगिरी मागील महिन्यात  सकाळच्या सुमारास कुसुंबा  गावांतील तक्रारदार वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 478000/-रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने व रोख रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन घेवुन गेल्याने गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.घरफोडी करणाऱ्या या टोळीने कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे, अकलाड या गावांत गेल्या दोन महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले व…

Read More
Back To Top