धुळ्यात कोण मारणार बाजीपहा अधिकृत अपडेट..

धुळ्यात कोण मारणार बाजीपहा अधिकृत अपडेट.. धुळे लोकसभा मतदार संघासाठी सकाळी ८:३० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात असलेतरी खरी लढत महायुतीचे डॉ.सुभाष भामरे आणि महाविकास आघडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार फेरीनिहाय मिळालेली अधिकृत मते अशी – पहिली फेरी –डॉ.सुभाष भामरे (भाजप) – ३३८७५डॉ.शोभा बच्छाव (काँग्रेस) –…

Read More

शिवसेनेने दिली नाशिकच्या संदीप गुळवेंना उमेदवारी,शुभांगी पाटील करणार बंडखोरी

धुळे – शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता वेगळे ट्विस्ट आले असून शिवसेनेच्या उपनेत्या तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा शुभांगी पाटील यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली असतानाच शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने त्यांचा पत्ता कट करून नाशिकच्या संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे संदीप गुळवे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उमेदवारीची…

Read More

५५.९६ टक्के नव्हे तर ६०.२१ टक्के मतदान,धुळे लोकसभा मतदार संघातील मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर

धुळे लोकसभा मतदार संघातील मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे, 2024 रोजी पार पडले. 02- धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 60.21 टक्के मतदान झाल्याची माहिती 02-धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 60.21 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण…

Read More

दलित,आदिवासी,मुस्लिम मतदान रोखण्यासाठी भाजपचे षडयंत्र, मा.आ.अनिल गोटे यांचा आरोप

धुळे – प्रतिनिधी :धुळे लोकसभा मतदार संघात आता शेवटच्या टप्प्यात भाजपच्या वतीने कटकारस्थान रचले जाण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. मतदार संघातील दलित,आदिवासी,मुस्लिम,झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी मतदानासाठी बाहेर पडू नये,याकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे कारस्थान रचले जात आहे. मात्र पैसे आले तर जरूर घ्या,मिळत नसतील तर मागून घ्या. पण,मतदान जरूर करा.असे आवाहन…

Read More

शिक्षक आमदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,१० जून रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. यात नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाचा हि समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदार सांघाचे कपिल पाटील हे येत्या ७ जुलै रोजी…

Read More

‘मोदी साडी’ योजना म्हणजे गरिबीची चेष्टा, अनिल गोटे यांचा भाजपावर थेट आरोप

धुळे – भाजपा जुन्या-पुराण्या, फाटक्या- ठिगळ लावलेल्या पारदर्शक साड्या रेशन दुकानावर वाटून भारतातील मायबहिणींची अब्रू काढण्याचे घाणेरडे व खालच्या पातळीचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या योजनेचाजगभर डांगोरा पिटवून ते भारतातील गरिबीची जगभर बदनामी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रपरिषदेत केला. एकीकडे ४७ % लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असे…

Read More

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चौधरी तर शहरजिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर

धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणजिल्हाध्यक्ष पदी शिरपूरचे बबनराव चौधरी यांची तर शहरजिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती केली.विद्यमान पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ….

Read More

अजित पवारांनी उपस्थित केला थेट शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा

कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना दिलासा,पुढील सुनावणी पर्यंत अटकेपासून संरक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे 27 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचे समजते.मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने पूर्वीच फेटाळला होता. त्यामुळे आगामी दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी…

Read More

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं पडलं महागात;भाजप नेता वर्षभरासाठी तडीपार

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी त्याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांचं एक पंजाबी गाणं नुकतंच रिलीज झालंय. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं….

Read More
Back To Top