साक्रीत सिकल सेल  ॲनिमिया ची  विशेष मोहीम

15 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत चालणार तपासणी मोहीम अरुणोदय सिकलसेल मोहिमे अंतर्गत साक्री येथील अंबापुर रोड येथे शून्य ते 40 वर्ष गटातील लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर समुपदेशन करण्यात आले हि तपासणी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत चालू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉक्टर तनुश्री ठाकूर आरोग्य सेवक हर्षल सूर्यवंशी युवराज ठाकरे ,…

Read More

धुळ्यात  20 फुटाची प्रतिमा उभारून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या शताब्दी  वर्षा निमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.  धुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची तब्बल वीस फूट उंचीची प्रतिमा उभारण्यात आली होती. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची भव्य दिव्य प्रतिमा धुळेकरांमध्ये चांगलाच चर्चेचा…

Read More

महापालिका मतदानादरम्यान पिंप्राळ्यात गोळीबार; शहरात तणावाचे वातावरण

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात सकाळपासून मतदान शांततेत सुरू असताना पिंप्राळा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पिंप्राळ्यातील आनंद मंगल नगर भागात दोन तरुणांमध्ये वाद चिघळला आणि वादाच्या रागात एका तरुणाने बंदूक काढून गोळीबार केल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबाराची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, या संपूर्ण…

Read More

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पथकाची संयुक्त कारवाई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धुळे यांच्या सुचनेनुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार दिनांक 11/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे धुळे शहरातील देवपूर भागातील वडेलरोड येथे स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पथकाने नाकाबंदी करुन, विद्याधन कॉलेजसमोर वडेल गावाकडुन…

Read More

शहरातील शिवसेना ठाकरे पक्षातील उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडले…

बॅनर फाडणाऱ्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी… धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या ‌रणधुमाळीला सुरुवात झाली. यानिमित्ताने शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांचे नाव आणि त्यांचे चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी उमेदवारांकडून प्रत्येक भागात बॅनर लावण्यात येत आहेत मात्र शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर…

Read More

नरडाण्यात 500 रुपयांची लाच घेताना वायरमन अटकेत

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे नवीन मीटर जोडणी केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे  पाचशे रुपयाच्या  लाचेची मागणी केली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्विकारताना कंत्राटी वायरमन साहिल महमूद मन्यार रा. वर्षी ता. शिंदखेडा यास ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.  याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी…

Read More

प्रभाग  क्रमांक 17 मधून सुरेखा उगले बिनविरोध विजयी…

भाजपची विजयाकडे  वाटचाल धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काल दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ‌भाजपन विजयाचं खातं उघडलं होतं. परंतु आज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे आता भाजपाचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वीच विजयी झाले आहे.  ह्या विजयामुळे भाजपची आता विजयाकडे घोडदळ सुरू झाली असून पुढील काही वेळात अजून काही…

Read More

शासन व लोकप्रतिनिधींच्या निष्काळाजीपणा मुळे  नागरिकांचा लोकसहभागातून एल्गार…

बेहेड ,नांदवण ,भाडणे हा रस्ता आज केवळ रस्ता न राहता शासनाच्या निष्क्रियतेचे, उदासीनतेचे तसेच संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशाचे जिवंत प्रतीक बनला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा कार्यकाळ सन 2023 मध्येच संपुष्टात आला. मात्र त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही, ही…

Read More

साक्री च्या दिपाली देसले ठरल्या फिटनेस दिवा गोल्ड च्या मानकरी

साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी श्री. सुधाकर जयराम देसले यांच्या सूनबाई तसेच टाटा मोटर्स कंपनी, पुणे येथे उच्च अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. मिलिंद सुधाकर देसले यांच्या पत्नी सौ. दिपाली मिलिंद देसले यांनी ‘मिसेस महाराष्ट्रा सौंदर्य स्पर्धा २०२५’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‌. राज्यस्तरीय प्रतिष्ठित ‘दिवा पेजंट’ अंतर्गत डायरेक्टर अंजना आणि कार्ल, मस्करेन्हास…

Read More

साक्री पंचायत समिती कार्यालयाचा बोर्ड गायब प्रशासनाचे दुर्लक्ष

साक्री येथील पंचायत समितीचा कमानी लोखंडी बोर्ड बऱ्याच महिन्यांपासून दिसत नसल्याने साक्री तालुक्यातील कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये साक्री पंचायत   समिती  ही स्थलांतरित झाली आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे तर दुसरीकडे पंचायत समिती सभागृहाच्या छतावर  लहान झुडप तथा अस्वच्छता व अवैध पार्किंग दिसत आहे, तर पंचायत समितीचे लोखंडी गेट रात्री बंद होत नसल्याने व आवारात काळोख असल्याने पंचायत…

Read More
Back To Top