
पुन्हा एक अतुल सुभाष l टीसीएस कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; पत्नीला ठरवले जबाबदार!
आग्रा: काही महिन्यांपूर्वी बंगळुरूमधील अतुल सुभाष या इंजिनीअरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अशाच धक्कादायक घटनेत आग्रा येथे मानव शर्मा या नामांकित कंपनीतील मॅनेजरने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.टीसीएस कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्माने २४ फेब्रुवारीला फाशी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने ६ मिनिटे ५६ सेकंदांचा एक व्हिडिओ…